बांठिया विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम

बांठिया विद्यालयाची  100% निकालाची परंपरा कायम


नवीन पनवेल (प्रतिनिधी) -के.आ.बांठिया माध्यमिक विद्यालय , नवीन पनवेल. एस् .एस् . सी . परीक्षा मार्च 2024 चा निकाल आजच जाहीर झाला . त्यात के . आ .बांठिया माध्यमिक विद्यालयाचा  मराठी माध्यमाचा निकाल *100%* लागला असून एस . ई . एस . इंग्रजी माध्यमाचा निकालही *100%* लागला .मा. प्राचार्य श्री.बी .एस . माळी सर यांच्या कुशल नेतृत्वाची परंपरा कायम राखत विद्यालयातून मराठी माध्यम *प्रथम* कु .. वेदिका हनमंत जाधव  92 .20 % *द्वितीय* कु . मुग्धा संदीप गुंड  91.20% *द्वितीय* कु .तन्वी चंद्रकांत साळसकर 91.20%व *तृतीय* कु . मयुरी हनुमंत गायकवाड  88.60% *इंग्रजी माध्यम* *प्रथम* कु . हिना खेताराम कुमावत 90.20% *द्वितीय* कु . देवयानी किशोर पाटील 87.60% *तृतीय* रुची पराग अंकुशे 86.80% सुधागड एज्युकेशन संस्थेचे मा.अध्यक्ष मा .सेक्रेटरी मा सचिव व सर्व संचालक मंडळाने विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचा-र्यांचे अभिनंदन केले . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे प्राचार्य यांचे पालक व सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .