सुनियोजित खारघर शहराचा बट्ट्याबोळ झाला-कृष्णा खडगी

सुनियोजित खारघर शहराचा बट्ट्याबोळ  झाला-कृष्णा खडगी


खारघर (प्रतिनिधी)- Cidco ने निर्माण केलेल्या सुनियोजित खारघर शहराची दुरावस्था झालेली आहे.. खारघर शहराची नियोजनबद्ध पद्धतीने Cidco ने Nirmiti केलेली होती. मोठ् मोठे प्रशस्त रस्ते.. त्याला  लागूनच सर्विस रोड. शैक्षणिक क्षेत्रासाठी  शाळा कॉलेज साठी aarkshit भूखंड. प्रत्येक सेक्टर मध्ये गार्डन आणि खेळाचे मैदान.. खारघर स्टेशन हे एकमेव  स्टेशन  आहे  ज्याच्या वरती प्रशस्त असे पार्किंग आहे.. सुप्रसिद्ध गोल्फ कोर्स.. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम. अतिशय भव्य सेंट्रल पार्क गार्डन . अतिशय सुंदर डोंगर...  सुप्रसिद्ध पांडव कडा. निसर्ग nirmit  खाडी किनारा..   सुप्रसिद्ध Hare Krishna मंदिर (इस्कॉन) अतिशय सुंदर मेट्रोस्टेशन.  मुबलक पाणी.. swachha आणि प्रदूषण मुक्त वातावरण यामुळे मुंबई किंवा ईतर शहरातील नागरिकांच्या अगदी प्रथम पसंदतीचे  विशेषतः भारतातील प्रत्येक नागरिकांच्या pasantiche  शहर म्हणूनओळखले जाते...  त्यामुळे मोठ मोठे गृह संकुल...   Moll..इंटरनॅशनल स्कूल..सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था.. कॉलेज.. सुप्रसिद्ध फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेज.. ITM कॉलेज..हॉस्पिटल. तसेच Cidco मार्फत उच्च. मध्यम आणि गरीब जनतेला गुण्यागोविंदाने राहता यावे याकरिता सुनियोजित निवासी संकुल निर्माण केलेले आहेत.. परंतु   2017 पासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आणि खारघर शहर पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले.. मागील 5 वर्षात ekhati सत्ता असून सुद्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विशेषतः खारघर शहरातील नगरसेवकांनी जनतेचे कोणतेही सामाजिक विकास करण्याचे कोणतेही काम केलेले नाही.. रस्ते. मैदाने. गार्डन. फुटपाथवर अनधिकृत अतिक्रमण अनधिकृत मंदिरे. वाचनालय. वॉशिंग सर्विस सेंटर. मोकळ्या जागेवर अनधिकृत गॅरेज तसेच fulzade विक्रीची दुकाने ( अनधिकृत नर्सरी) जेष्ठ नागरिकां च्या नावाने अनधिकृत जेष्ठ नागरिक कट्टे.  खाडी किनारा मध्ये  अनधिकृत झोपडपट्टय़ा.  तसेच मोकळ्या जागेवर अनधिकृत झोपडपट्टय़ा तयार झालेल्या aahe..नाल्याचीsafai नाही..  अनधिकृत आठवडी बाजार यांचे पेव फुटलेले आहे. मैदानात अनधिकृत मंदिरे उभी केली जात आहे..  जागोजागी मोकळ्या जागेवर अनधिकृत  Bhangar वाल्या ने दुकाने thatleli आहे..जागोजागी बिनदिक्कत पणे डेब्रिज टाकण्यात येत आहे. हे  सर्व खारघर शहरातील नागरिक जनता उघड्या डोळ्याने बघत आहे.. परंतु  ना जनता ना माजी नगरसेवक. किंवा त्यांच्या पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाची स्थानिक नेतेमंडळी पदाधिकारी सुद्धा याविषयी आवाज उचलत नाही.. काही  ठराविक सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक संघटना काही आपल्या परिने आवाज उचलत असतात.. काही 

apwadatmak राजकीय नेते कधी तरी एखादी पोस्ट टाकतात.. माझ्या  असे निदर्शनास आलेले आहे की प्रत्येक राजकीय पक्षाच्या  नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांचे साटेलोटे आहे त्यामूळे जे विरोधी पक्षाचे नेतेमंडळी आणि पदाधिकारी सुद्धा खारघर शहरातील नागरिकांच्या आणि सामान्य जनतेला भेडसावत असलेल्या समस्या विरोधात आवाज उचलत नाही..खारघर शहरातील नागरिक आणि सामान्य जनता सुद्धा खूप सहनशील आणि शांत आहे.  त्यामुळे सुद्धा राजकीय नेतेमंडळी आणि पदाधिकारी सुद्धा जनतेच्या समस्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाही.. पनवेल महानगरपालिका द्वारे Property टॅक्स च्या मुद्द्यावर सुद्धा कोणताही राजकीय पक्ष जनतेची बाजू घेतांना दिसत नाही. एखादी सामाजिक संस्था. सामाजिक कार्यकर्ते आपापल्या parine प्रयत्न करीत आहे. त्यात सुद्धा काही राजकीय हेतू ने  त्याचे भांडवल आणि राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्नात आहे. असू द्या माझी काहीच हरकत नाही परंतु आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या डोक्यावर पनवेल महानगरपालिकेच्या  माध्यमातून जो Zijiya कर. Property टॅक्स लावलेला आहे आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला त्यामुळे अतिशय त्रास होत आहे तरी कोणताही राजकीय पक्ष या ज्वलंत मुद्द्यावर आंदोलन किंवा ठोस भूमिका घेऊन जनतेला या त्रासापासून सुटका करून देण्याचा mansthitit नाही.. त्यामुळे काही नागरिक penalty वाढत असल्यामुळे नाईलाजाने property टॅक्स भरत आहे.. जनता dwidha mansthitit अडकलेलि आहे..मान्य आहे जे त्यावेळी सत्तेत होते ते या प्रश्नावर आवाज उचलनार नाही..परंतु जे विरोधी आहे किंवा ज्यांना येत्या निवडणुकीत उमेदवारी किंवा भावी नगरसेवक म्हणून निवडून यायचे आहेत ते सुद्धा या ज्वलंत प्रश्नावर जनतेची बाजू घेत नाही. ही खरोखरच शोकांतिका आहे.. आता गेल्या 2 वर्षांपासून नगरसेवक नाही. प्रशासक राज सुरू आहे सर्व अधिकार त्यांचे कडे आहेत तरी सुद्धा खारघर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या ज्या वर उल्लेख केलेला आहे त्या सुद्धा आता सुद्धा प्रशासकीय Rajwatit सुद्धा tashyach आहे. आता तर असे वाटायला लागले आहे की Cidco कडे होते तेच चांगले होते.. आम्ही खारघर च्या जनतेने काय पाप केले होते की आम्हाला म्हणजे आमच्या खारघर शहराला पनवेल महानगरपालिका मध्ये घेतले गेले.. सध्या तरी आपला कोणी वाली नाही..असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे.. देगा हरी Palangavari .असे म्हणून काहीही होणार नाही. आपली लढाई आपल्यालाच एकत्रितपणे मत भेद  विसरून एकत्र येवून लढावि लागणार आहे ... अशी भावना खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जयहिंद स्पोर्ट्स क्लब चे संस्थापक/ अध्यक्ष ..कृष्णा खडगी ( बंडू) यांनी व्यक्त केलेली आहे..

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image