काँग्रेस कार्यकर्त्याला चांगल्या कामगिरीसाठी महेंद्रशेठ घरत यांच्या कडून "कार 'भेट

 काँग्रेस कार्यकर्त्याला चांगल्या कामगिरीसाठी महेंद्रशेठ घरत यांच्या कडून "कार 'भेट




उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे नेहमीच चांगल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देत असतात. त्याचाच भाग म्हणजे काँग्रेसच्या जिल्ह्यातील अनेक सेल पैकी पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजू पाटील (पेण ) यांनी जिल्ह्यात मोटरसायकल वरून पर्यावरण विभागाचे अतिशय चांगले कार्य केले त्याबद्दल त्यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन जिल्ह्यात सर्वत्र फिरण्यासाठी त्यांना " कार " बक्षीस दिली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अनेक कार्यकर्त्यांना घर,गाडी, परदेश प्रवास, लग्नकार्यास मदत अश्या अनेक स्वरूपाची मदत ते सातत्याने करत असतात.खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा " नेता " म्हणून महेंद्र घरत यांचा नावलौकिक आहे.
Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image