रसायनी (प्रतिनिधी)-प्रसोल केमिकल लिमिटेड व पातालगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांचा सयुक्त विद्यमानाने प्लॅस्टिक बंदी जनजागृती रॅली व कापडी बैग वाटप कार्यक्रम रविवार दिनाक १०/१२/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता मोहोपाडा रसायनी येथे करण्यात आले . मोहोपाडा मार्केट मध्ये रविवारी आठवडा बाजार असल्या मुळे नागरिकांची संख्या मोट्या प्रमाणात होती प्लॅस्टिक बैग बंदी असून सुद्धा बाजार पेठे मध्ये प्लॅस्टिक बैग वापर मोट्या प्रमाणत केलं जाते . सामाजिक बांधिलकी म्हणून प्रसोल केमिकल ली खोपोली व पातालगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या वेळी १५०० कापडी बैग वाटप करण्यात आले . सदर वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप मुंढे मा सरपंच श्री अरुण गोविंद जाधव श्री योगेश पाटील प्रसोल केमिकल ली मॅनेजर, श्री गणेश काळे . श्री राजेश शिंदे श्री संतोष वाघमारे, श्री निलेश जाधव श्री रमेश जाधव,श्री किशोर पाटील. रवींद्र ढवाळकर सचिन पाटील,संजय ढवळकर विजय शिंदे रोहिदास शिवले इत्यादी उपस्थित होते.
प्रसोल केमिकल लिमिटेड व पातालगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांचा सयुक्त विद्यमानाने प्लॅस्टिक बंदी जनजागृती