पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील यांचा सत्कार

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील यांचा सत्कार


पनवेल (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल देवळोली ग्रामपंचायत व देवळोली ग्रामस्थांच्या वतीने श्री.देवेंद्र अनंत पाटील यांचा देवळोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच पी पी पाटील साहेब आणि माजी सरपंच पती मंगेश नामदेव पाटील व युवा नेते निलेश नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       यावेळी गावातील अबालवृद्ध नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image