सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

 सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन इसमाची आत्महत्या 


पनवेल दि ०७ (संजय कदम) : बी.जी. शिर्के बांधकाम साईड ०६ चे अकराव्या माळ्यावर एका इसमाने सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजा फेज २ येथे घडली आहे. 

      सदर ठिकाणी अंदाजे (वय २४) वर्षे, रंग सावळा, अंगाने मध्यम , केस काळे भुरकट, नाक सरळ, चेहरा उभट असे वर्णन असलेल्या इसमाने अज्ञात कारणावरून रूम नंबर ११०६ मधील हॉल मध्ये असलेल्या  सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे संपर्क ०२२-२७४१२३३३किंवा सपोनि सुनील गुरव मो.नंबर ९४०३४४२०४२ येथे संपर्क साधावा

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image