बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात विनम्र अभिवादन


                                                                                                    

 

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात विनम्र अभिवादन




 

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधील आदिवासी समाजातील जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, माजी नगरसेवक श्री. रमेश डोळे, श्रीम. राजश्री कातकरी, श्रीम. जयश्री ठाकूर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image