युवा नेते कुणाल घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

 युवा नेते कुणाल घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी.




उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे )रायगडच्या राजकारणात अनेक  अनेक नेते स्वतःला कार्यसम्राट समजतात पण रायगडला एक असा नेता लाभला की जो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करत असतो तो नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत. सतत समाजाची बांधिलकी जोपासून समाजामध्ये गोरगरिबांना, दुर्मिळ दुर्बल घटकातील आदिवासी बांधवांना, गरजूंना, विद्यार्थ्यांना ,कामगारांना न्याय देणार नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत,निस्वार्थी काम करणारा हा रायगडचा देवदूत त्याचं उदाहरण म्हणजे 30 ते 35 वर्ष एक अगरबत्ती विक्रेता तो नित्य नियमाने अगरबत्ती व्यवसाय करायचा ते करत असताना अचानक त्याला  लखवा मारला त्यामुळे त्याच्यावर  खूप मोठ संकट आळ त्या संकटासाठी त्याने महेंद्र शेठ ना आवाज दिला लगेच महेंद्र शेठ यांनी निस्वार्थीपणांना त्या गरजूला आपला सुपुत्र कुणाल शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्टॉल उभारून दिला यातून गोर गरिबांना रोजगार देण्याचा प्रामाणिक कार्य महेंद्र शेठ घरत यांनी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची पोच पावती या प्रसंगातून दिसून आली.त्यामुळे त्या परिवाराच्या वतीने घरत परिवाराचे आभार मानण्यात आले. या प्रामाणिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image