भाजपा, खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी खारघर मधील निरसुख बार अँड रेस्टॉरंटला मीळालेला दारुविक्रीचा परवाना रद्ध करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र दीले

भाजपा, खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी खारघर मधील निरसुख बार अँड रेस्टॉरंटला मीळालेला दारुविक्रीचा परवाना रद्ध करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र दीले


खारघर (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी खारघर मधील सेक्टर 10 येथील निरसुख बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारुविक्रीचा परवाना दिल्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र देण्यात आले. याशिवाय पनवेल विधानसभा आमदार प्रशांतजी ठाकूर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खारघर स्टेशन संदीपान देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, सह आयुक्त (मळी व मदयार्क) यांना मेल करून खारघरवाशियांचे ह्या मद्यविक्रीला विरोध असून प्रचंड संताप निर्माण झालेला आहे तरी सदर दुकानाला व भविष्यात इतर कोणालाही अशी परवानगी देऊ नये या आशयाचे इमेल करण्यात आलेला आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image