भाजपचे युवा नेते केदार भगत व केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सुगंधी उटण्याचे प्रकाशन

भाजपचे युवा नेते केदार भगत व  केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सुगंधी उटण्याचे प्रकाशन



पनवेल / प्रतिनिधी
  दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते करण्या आली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपा युवानेते केदार भगत यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडीक,  शेषनाथ गायकर, योगेश साळवी, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संकेत दसवते, नितेश भगत, रवी परचे, ब्रिजेश बहिरा, संतोष वर्तले, यज्ञेश पाटील आदी उपस्थित होते.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image