गटार वारंवार तुटत असल्याने बॉक्स कल्वर्ट बांधण्यास सुरुवात, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या पाठपुराव्याला यश

गटार वारंवार तुटत असल्याने बॉक्स कल्वर्ट बांधण्यास सुरुवात, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांच्या पाठपुराव्याला यश


नवीन पनवेल : वाल्मिकी नगर येथे जाण्यासाठी असणारा रस्त्यालगत असलेले गटार वारंवार तुटत असे यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी केली होती. पाठपुरावा करून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 

          नील आकाश सोसायटी लगत वाल्मिकी नगर येथे जाण्यासाठी असणारा रस्त्यालगत असलेले गटार वारंवार तुटत असे यावर कायमचा उपाय म्हणून बॉक्स कल्वर्ट बांधून घेण्याकरिता माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यानी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून काम करण्यास सुरुवात झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे यासाठी विशेष सहकार्य मिळाले. कामाची पाहणी करताना सोबत स्थानिक रहिवासी उपस्थित होते. यावेळेस न्यू आकांशा सोसायटी येथे जाणारी पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे निर्दशनास आले तातडीने ती लाईन दुरुस्त करून घेण्यात आली

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image
नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन
Image