व्ही.के. हायस्कुल प्रांगणात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन

 व्ही.के. हायस्कुल प्रांगणात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन




पनवेल : रंगदीप क्रिएशन तर्फे व्ही.के. हायस्कुल प्रांगणात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन दि. २६ ऑक्टोबर २०२२ ते दि.६ नोव्हेंम्बर २०२२ पर्यंत करण्यात आले आहे.  या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी करून कलाकारांचे कौतुक केले. ४५ वर्षाची परंपरा जपत पनवेलच्या कलाकारांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. कलाकारांना प्रोत्साहन म्हणून आपणही आवर्जून या रांगोळी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी.असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे. या उदघाटन प्रसंगी सहकारी मंगेश भोईर, रोहित मोरे आणि इतर सहकारी उपस्थित होते.



Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image