मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ ता.जि.रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध जन पंचायत हॉल भोईवाडा परेल येथे साजरा

मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ ता.जि.रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध जन पंचायत हॉल भोईवाडा परेल येथे साजरा

मुंबई (प्रविण सावंत) दि.१०- मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उस्तहाने बौद्ध जन पंचायत हॉल भोईवाडा परेल येथे साजरा करण्यात आला  या कार्यक्रमाला बौध्द जन पंचायत समिती कार्याध्यक्ष लक्षुमन भगत साहेब, बौद्धजन पंचायत समिती चिटणीस प्रमोद सावंत, ग्लोबल क्लाईट डायरेक्टर tcs नंदु मोरे साहेब  मुनिसिपल कामगार युनियन चिटणीस  मिलिंद सावंत,मंडळाचे अध्यक्ष प्रविण सावंत, चिटणीस रमेश सावंत,खजिनदार विकास सावंत,उपस्थित होते या वेळी लक्षुमन भगत,प्रमोद सावंत,नंदू मोरे, माजी अध्यक्ष विजय सावंत अनिल सावंत, सौ.सुरेखा जयवंत सावंत यांनी शुभेच्या दिल्या यावेळी सेवा निवृत्ती सभासद व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व सभासद महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या वेळी अध्यक्ष प्रविण सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.



Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image