पर्यावरणास अनुकूल गणपतीची कार्यशाळा

पर्यावरणास अनुकूल गणपतीची कार्यशाळा



खारघर (प्रतिनिधी)-खारघर मिड टाऊन तर्फे पर्यावरणास अनुकूल गणपती बनवायचा कार्यशाळा घेण्यात आले.  शालू माती ने पर्यावरणास अनुकूल गणपती बनवायचा कार्यशाळा श्रीमंती शीतल वारे हिनी घेतले. ही कार्यशाळा गेल्या ५-६ वर्षा पासून रोटरी तर्फे घेण्यात येते. या वर्षी पण ही कार्यशाळा ४-५ ठिकाणी घेण्यात आले.

त्यात खारघरचे मुर्भी शाळेत पण घेण्यात आले. या शाळेत साधारण १०० पोरांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून पर्यावरणास अनुकूल गणपती बनवायला शिकले. 

या वेळी रोटरी खारघर चे अध्यक्ष श्री प्रशांत कालन, सेक्रेटरी श्रीमती अनामिका श्रीवास्तव, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री अनुप गुप्ता व इतर रोटेरियन उपस्तीत होते.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, व गावाचे मान्यवर पण उपस्थित होते व त्यांनी पण या कार्यशाळेचे स्तुति केली व असाच चांगला कार्यशाळा दर वर्षी घ्या असा विनंती केली.