बहिणीची माया

 बहिणीची माया




बहीण भावाचे नाते

असते किती सुंदर

मनामध्ये मतभेत

नसतो मना अंदर


बहिणीची माया

भाऊ जाणून घेतो

राखी बांधायला

बहिणीची वाट पाहतो


लग्नानंतर बहीण

जाते आपल्या सासरी

येईल कधी ताई

मला भेटायला माहेरी


वाट बघत डोळे 

अश्रू ओघळतात

आली बहीण दारी

मनी फुल बहरतात


किर्ती बोरकर,ब्रम्हपुरी

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image