पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली.

पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली.

पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली. यावेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.