केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग, दि.23 (जिमाका):-* केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे रायगड जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांचा बुधवार, दि.24 ऑगस्ट 2022 रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे:-

     सकाळी 7:50 वाजता हॉटेल कोकण रिट्रीट, खांब रोहा येथून पाली, सुधागड कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता श्री अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती मंदिर, पाली, सुधागड येथे आगमन. सकाळी 8:50 वाजता श्री अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती मंदिर येथून भक्तनिवास क्र.1, पाली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता आयोजित बाईक रॅली कार्यक्रमास्थळी आगमन. सकाळी 9:15 वाजता पाली येथून वावे, सुधागड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता वावे, सुधागड येथे आगमन व बूथ कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता वावे, सुधागड येथून पेण कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा गांधी ग्रंथालय, पेण येथे आगमन व समाजातील दुर्बल घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा. सकाळी 11:45 वाजता महात्मा गांधी ग्रंथालय, पेण येथून जगदंबा मंदिर हॉल, वाशी गाव कडे प्रयाण. दुपारी 12:05 वाजता जगदंबा मंदिर हॉल, वाशी गाव येथे आगमन व गावातील स्थानिक रहिवाशांशी बैठक/संभाषण. दुपारी 12:35 वाजता अलिबाग कडे प्रयाण. दुपारी 1:30 वाजता अलिबाग येथे आगमन. दुपारी 1:45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन व रायगड लोकसभा आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2:50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथून हॉटेल वेव्हज, अलिबाग कडे प्रयाण. दुपारी 2:55 वाजता हॉटेल वेव्हज, अलिबाग येथे आगमन व पत्रकार परिषदेस संबोधन. दुपारी 3:30 वाजता हॉटेल वेव्हज, अलिबाग येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई कडे प्रयाण.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image