पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा वाचविला जीव

 पनवेल रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा वाचविला जीव 


पनवेल दि . २९ ( संजय कदम ) :  पनवेल रेल्वे पोलिसांनी आज समयसूचकता दाखवीत आज एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे .  

             पनवेल रेल्वे स्थानकात आज सकाळी रेल्वे स्थानकात आलेला प्रवासी नितीन खरात राहणार ऐरोली हा तेथील पोलीस चौकी समोर आला असताना अचानकपणे त्याच्या छातीत दुखत दुखू लागल्याने त्याने माझ्या छातीत दुखत असे बोलून तो कोसळला त्यावेळी तेथे कार्यतत्पर असलेले रेल्वे पोलीस अधिकरी एएसआय रण शेवरे, ASIअशोक गोपाळे,पोलीस हवालदार  जगदाळे, पटेल , माने यांनी तात्काळ त्याच्या कडे धाव घेऊन  सदर इसमास प्रथमोपचार देऊन त्याला छातीवर पंपिंग करून शुद्धीवर आणले व पुढील औषधोपचार साठी पोलीस शिपाई चव्हाण सोबत माने यांचे सह स्टेशन मास्तर यांच्या कडून मेमो घेऊन त्याला हॉस्पिटल येथे रवाना केले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image