नवीन पनवेलमध्ये ईमारतीचा काही भाग कोसळला

नवीन पनवेलमध्ये  ईमारतीचा काही भाग कोसळला


मयूर तांबडे(नवीन पनवेल) : नवीन पनवेल, सेक्टर 12 येथे एका इमारतीचा भाग अचानक कोसळल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

      नवीन पनवेल, सेक्टर 12, रस्ता क्रमांक चार येथे दोन मजली पडीक इमारत आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही इमारत कोसळली. रस्त्याच्या बाजूला ही इमारत होती. इमारत कोसळताना रस्त्यावरून कोणीही जात नसल्याने जीवित हानी टळली. या इमारतीत कोणीही राहत नसल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image