स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनी कोकण भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम


स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनी कोकण भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम


नवी मुंबई दि. 11 :-स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण नवी मुंबई येथील कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 09.05 वाजता होणार आहे.

            या राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास शासकीय अधिकारी/कर्मचारी व नागरिकांनी कोविड नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, समारंभ सुरु होण्याच्या 20 मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी हजर रहावे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त    यांनी केले आहे.



Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image