लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे यांचे अभिष्टचिंतन

 लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे यांचे अभिष्टचिंतन 



पनवेलकरांसाठी अविरत सेवा देणारे सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला.  त्यानिमीत्त डॉक्टर गिरीश गुणे यांचे शालेय जीवनातील गुरु माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गिरीश गुणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन निरोगी जीवनासाठी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. यावेळी पत्रकारांच्या वतीने केक कापून  वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, कुणाल लोंढे, वैभग गायकर, सुमंत नलावडे, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, राजेश डांगळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image