इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल यांची २०२२ ते २०२३ या साठी कार्यकारणी जाहीर

इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल यांची २०२२ ते २०२३ या साठी कार्यकारणी जाहीर



पनवेल (प्रतिनिधी)- दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता इनर्व्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांच्या हस्ते  ही कार्यकारणी  हॉटेल पीस पार्क पनवेल ह्या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला यावेळी संतोष सिंग यांनी सर्व नवीन कमिटी मेंबर यांना शुभेच्छा दिल्या व बहुमोल मार्गदर्शनही  केले 

या क्लबचे वैशिष्ट्ये म्हणजे  हा क्लब 3१ वर्ष्या पासून सतत समाज सेवा करत आहे व स्पेशली वूमन ओरिएंटेड आहे आणि याच्यात महिलांना कसे काम करायचे व त्यांना पुढे समाजकार्यात घेऊन जाण्यासाठी कशी मदत करायची हे त्यांनी ह्या वेळी सांगितले व महिलांमध्ये कशी डेव्हलपमेंट करू शकतो ह्या वेळी बोलताना सांगन्यात आले,

.    President Adv Anuradha Shukla

Secretary Rupa Sinha

IPP Smriti Biswas 

Vice president Shilpa Rajput

ISO Adv Sampada Bapat

Treasurer PP Mona Jethwa 

Editor रेखा bhagat     नवीन पनवेल ह्यांच्या हाती असेल, आता ही नवीन. टीम २०२२ ते २०२३ चे पूर्ण कारभार समाभाळणार आहेत, तसेच तुमचा उपरोक्त छान प्रगती करेल असा विश्वास ह्या वेळी संतोष सिंग यांनी मांडला.

यावेळी क्लबचे सभासद महिला बहुसंख्येने उपस्थित होते इतर वेळी सगळ्यांना कामाचा गुंतगुंत  असल्याकारणाने बरेच जणांना वेळ देता येत नाही मात्र अशा वेळेला सुद्धा व्यस्त असलेल्या उत्साहि महिलांनी  वेळ काढून उपस्थिती लावली 

नवनिर्वाचित प्रेसिडेंट यांनी पद स्वीकारताना स्वतःचे मनोगत व्यक्त आभार व्यक्त केले. सर्व सदस्यांनी ह्या नवीन टीम ला टाळ्याच्या गजरात पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या , तसेच ह्या आम्ही सगळ्या  एक जुटीने सोबत राहू असे आश्वासन दिले ..

इनर्व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल च्या वतीने पीस पार्क मध्ये पार पडलेल्या हसत  मजेशीर गप्पा रंगत  सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला..

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image