शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे याना पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याची ग्वाही दीली

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे याना पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याची ग्वाही दीली


 

पनवेल दि. १४(वार्ताहर): शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची  शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. व आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. 

 या प्रसंगी पनवेल विधानसभेच्या वतीने सर्व शिवसैनिक यांनी सदैव मातोश्री  व मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत असा निर्धार केला. या वेळी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व युवतीसेना आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image