वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अलिबाग, दि.1 (जिमाका):-महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

     यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.