श्री प्रशांत कालन यांची रोटरी क्लब खारघर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी निवड

श्री प्रशांत कालन यांची रोटरी क्लब खारघर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी निवड



खारघर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब खारघर मिड टाऊन ही सामाजिक संस्था गेली कित्येक वर्षे खारघर आणि खारघर परिसरात गरजू-गरिबांसाठी सामाजिक कामात अग्रेसर आहे. ही संस्था प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे;जसं की शिक्षण,निसर्ग,मातृत्व व बालपण, साफ सफाई व इत्यादी.

     या वर्षी श्री.प्रशांत काळण यांची अध्यक्षपदी व श्रीमती अनामिका श्रीवास्तव यांची सेक्रेटरी पदी निवड झाली.खारघर पॅसिफिक हॉलमध्ये झालेल्या इंस्टॉलेशन प्रोग्र्ॕममध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एलेक्ट श्रीमती मंजू फडके यांच्या हस्ते श्री.प्रशांत काळण यांची अध्यक्षपदी व श्रीमती अनामिका श्रीवास्तव यांना सेक्रेटरी पदाची पिन लावण्यात आली.

     तसेच श्रीमती स्वाती काळण यांचा फर्स्ट लेडी म्हणून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात त्यांचा बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना पण पिन लवण्यात आले.या वर्षी अजून जास्त जास्त गरजू लोकांसाठी काम करण्चीया इच्छा अध्यक्ष यांनी जाहीर केली.

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image