रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन तर्फे पनवेल च्या संगुरली गावात गरजू मुला-मुलींना मोफत वह्या-पुस्तकं वाटप

रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन तर्फे पनवेल च्या संगुरली गावात गरजू मुला-मुलींना मोफत वह्या-पुस्तकं वाटप


पनवेल (प्रतिनिधी)-आज दिनांक ०९-०७-२२ ला रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन तर्फे पनवेल च्या संगुरली गावात २ सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये ५० गरीब-गरजू मुला-मुलींना मोफत  वह्या-पुस्तकं वाटप करण्यात आले. तसच १०० एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थीना एक एक झाड देऊन त्यांना त्या झाडाचं नाव व त्यांचा स्वतचं नाव टाकून लावायला सांगितलं.

     यावेळी रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे क्लबचे अध्यक्ष रोटरियन प्रशांत कालान, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश झिरपे, सेक्रेटरी अनामिका श्रीवास्तव व इतर रोटारियन उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेचे हेडमास्तर माधवी राजेंद्र दिवेकर , मुलांचे पालक, गावातले काही मान्यवर ही उपस्थित होते.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image