नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ऑनलाईन पाहण्यासाठी दि.09 जुलै पासून होणार उपलब्ध

 

नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी ऑनलाईन पाहण्यासाठी दि.09 जुलै पासून होणार उपलब्ध


     *अलिबाग,दि.08 (जिमाका):-* मा.राज्य निवडणूक आयोग दि.10 जून व दि.30 जून 2022 च्या आदेशान्वये राज्यातील 208 नगरपरिषदा व 13 नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.

     या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड-जंजिरा, उरण, रोहा, महाड, माथेरान, खोपोली व श्रीवर्धन या नगरपरिषदांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या दि.09 जुलै 2022 रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयात तसेच नगरपरिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.

     *नगरपरिषदांच्या मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी या लिंकवर दि.09 जुलै 2022 पासून पाहावयास मिळतील, त्या लिंक पुढीलप्रमाणे:-*

     *अलिबाग-* https://drive.google.com/drive/folders/1v9sGkPKwJ4-hXaWyi2oT_scvJMKfleHh?usp=sharing

     *पेण-* https://drive.google.com/drive/folders/1Gz3mwZkIMkvT08kyC-3ihh2M4ROdbhDH?usp=sharing

     *मुरूड-* https://drive.google.com/drive/folders/1cOr6zKP7W0wmMjLX9qOoaDND6Opd__H9?usp=sharing

     *उरण-* https://drive.google.com/drive/folders/1m9hGeSFqslpZ_SAM1vRSc5bM4s2GElI_?usp=sharing

     *रोहा-* https://drive.google.com/drive/folders/10LMDfLon5E_opa_zaEycbPMx4EtYRcZH?usp=sharing

     *महाड-* https://drive.google.com/drive/folders/1rU1uxE4jGckGecoZmfgLCvlJM9-POnX7?usp=sharing

     *माथेरान-* https://drive.google.com/drive/folders/1bXrqKq4brUcsUKBtIKnt-4VMTlf13pcz?usp=sharing

     *खोपोली-* https://drive.google.com/drive/folders/1UOs5JXNBeDOI4b4C3sBv3lzBfdnaJWhA

      *श्रीवर्धन-* https://drive.google.com/drive/folders/1F0YVQvlnGzp2aJPuo4Sag Mn8zwVMQpO8



Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image