पाण्यात बुडून अल्पवयीन मुलाचा दुर्देवी मृत्यू

 पाण्यात बुडून अल्पवयीन मुलाचा दुर्देवी मृत्यू 


पनवेल दि. ०६ (वार्ताहर ) : एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून किंवा इतर कारणामुळे मृत्यू झाल्याची घटना उलवे से. २५/ ए येथील एका मोकळ्या जागे जवळील नाल्या मध्ये घडली असून सदर मुलाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत . 

                  सदर अनोळखी मयत मुलाचे अंदाजे वय ८ ते १० वर्ष आहे , त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टी शर्ट घातला आहे तसेच गळ्यात काळ्या व पांढऱ्या रंगाची बारीक मळ्याची माळ आहे . या मुला बाबत कोणाला अधिक माहित असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन - ०२२-२७४५३२३३ किंवा  सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांच्याशी संपर्क साधावा .  


Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image