आदित्यजीसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनदादा पाटील ह्यांनी केक भरवत शुभेच्छा दिल्या...

आदित्यजीसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनदादा पाटील ह्यांनी केक भरवत शुभेच्छा दिल्या...


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख श्री.  आदित्यजीसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. बबनदादा पाटील ह्यांनी केक भरवत शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image