सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथील कुलदीप सोनवणे बारावीच्या परीक्षेत सायन्स मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथील कुलदीप सोनवणे बारावीच्या परीक्षेत सायन्स मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण


नवीन पनवेल : सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथील कुलदीप भागवत सोनवणे बारावीच्या परीक्षेत सायन्स मधून प्रथम क्रमांकाने प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला आहे. कुलदीप हा पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्यांचे वडील भागवत सोनवणे- सहाय्यक पोलीस आयुक्त(ACP) पनवेल, आई रश्मी सोनवणे आणि बहीण डॉ. नम्रता सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

       कुलदीप सोनवणे याने बारावी विज्ञान शाखेतून सत्याग्रह महाविद्यालय खारघर येथे प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक जी के डोंगरगावकर, अमर हाडोळतीकर, प्राचार्या वनिता सूर्यवंशी, प्राध्यापिका निधी अग्रवाल, संगीता जाधव, सुरेश वानखेडे, परीवरती गोगोई, रवी कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कुलदीपला क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटकडे जास्त वेळ देवून ही त्याने हे यश संपादन केले आहे हे विशेष



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image