कट्टर शिवसैनिकांनी जाळले गद्दार आमदारांचे पुतळे


कट्टर शिवसैनिकांनी जाळले गद्दार आमदारांचे पुतळे 


पनवेल, दि २५ (संजय कदम) : कळंबोली शिवसेना शाखेसमोर आज सकाळी कट्टर शिवसैनिकांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे करून त्यांचे दहन केले व त्यांच्या विरोधात निषेधात्मक घोषणाबाजी केली. गद्दार एकनाथ शिंदे आणि त्याच्या सोबत गेलेले रायगड जिल्ह्यातील आमदारांचा जाहीर निषेध कट्टर शिवसैनिक जमील खान, विवेक गडकरी, रामा देवरमनी, सचिन मोरे, दीपक कोडवती, कपिल जमदाडे, अंकुश कबुगडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कळंबोली शिवसेना शहर शाखेत एकत्र येऊन त्यांच्या पुतळ्यांचे दहन केला. 
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image