पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, ओबीसी विभाग, आयोजित

पत्रकार परिषद

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, ओबीसी विभाग,

आयोजित

ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीर

पत्रकार मित्रहो,

                 आपणांस ठाऊक आहेच की, सध्या इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चिला जात आहे. याच विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १२ जुन २०२२ रोजी रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी कॉंग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासंबधी सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवार दिनांक १० जुन रोजी सायंकाळी ४:०० वाजता समाजमंदिर हॉल शेलघर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष श्री. भानुदास माळी तसेच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, तरी पत्रकार बंधुंनी उपस्थित रहावे हि विनंती.

टिप: १)एका पत्रकाचे / चॅनलचे एकच प्रतिनिधींनी उपस्थित रहावे.

       २) सोबत पत्रकारीतेचे ओळखपत्र आणावे.

 

आपला विनित,

श्री. वैभव पाटील

अध्यक्ष

पनवेल शहर जिल्हा ओबीसी विभाग

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image