कोकण विभागात सरासरी 31.9मि.मी. पावसाची नोंद


कोकण विभागात सरासरी 31.9मि.मी. पावसाची नोंद




            नवी मुंबई, दि.21 : कोकण विभागात दि.21 जून 2022 रोजी सरासरी 31.9 मि.मीपावसाची नोंद झाली आहेसर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्हयात 46.0मि.मीझाली आहेकोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 164.6 मि.मीपावसाची नोंद झाली आहे.

          जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-11.9 मि.मी.,पालघर-44.3मि.मी,    रायगड-23.0 मि.मी., रत्नागिरी-36.0 मि.मी., सिंधुदुर्ग-46.0मि.मी.

--

             उपसंचालक (माहिती)

       कोकण विभाग, नवी मुंबई