शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

 शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र


खारघर(प्रतिनिधी)- खारघर मधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत शनिवारी (दि. २८) जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विनोद ठाकूर, दीपक शिंदे, गीता चौधरी, शैलेंद्र त्रिपाठी,किर्ती नवघरे आदी उपस्थित होते. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image