आश्रय सोशल फाउंडेशन ने दिली जनाधर्मा आधारगृहाला भेट....

आश्रय सोशल फाउंडेशन ने दिली जनाधर्मा आधारगृहाला भेट....


प्रतिनिधी / दिपाली पारसकर

पनवेल.

 दिनांक २०मे २०२२ रोजी पनवेल मधील आश्रय सोशल फाऊंडेशन ने  जनाधर्मा आधारगृहाला भेट देऊन तेथील निवासी आज्जी आजोबान बरोबर गप्पा मारल्या आणि मदत स्वरूपामध्ये धान्य दिले.  या वेळी

आश्रय सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. अशोक व्हि. गायकवाड आणि संचालिका सौ. विमल अशोक गायकवाड, संस्थेच्या व्यवस्थापक सौ. उर्मिला यादव युनिट १, संस्थेच्या व्यवस्थापक सौ. शिल्पा हलनकर युनिट २ आणि स्वयंसेविका सौ. मनीषा पवार, सौ.संजीवनी सावंत, सौ.सुषमा पवार, सौ.जयश्री जाधव, सौ. प्रज्ञा कांबळे, सौ. स्वाती कांबळे, सौ. नीता शिंदे, कु. दिक्षा गावंड,सौ.रुकया बारगीर, अश्विनी लोंढे आदी उपस्थित होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image