पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे " नवी मुंबई रत्न २०२२" पुरस्काराने सन्मानित

पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे नवी मुंबई रत्न २०२२" पुरस्काराने सन्मानित


नवीन पनवेल : जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याबद्दल पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई आणि क्रेडाई एमसीएचआय युथ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "नवी मुंबई रत्न" देऊन गौरविले.

          क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल" नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२" चे वितरण वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२" ने पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image