"वी क्लब ऑफ़ न्यू पनवेल स्टील टाऊन" या संस्थे तर्फे बेंचेसचे उद्घाटन

"वी क्लब ऑफ़ न्यू पनवेल स्टील टाऊन" या संस्थे तर्फे बेंचेसचे उद्घाटन


पनवेल / विजयकुमार जंगम 

दिनांक २१/५/२२रोज़ी,श्री.एल.आर.वेंकटरमण यांचे उपस्थितीत  पनवेल रेल्वे स्टेशन येथे १० बेंचेस भेट देऊन त्यांचे उद्घाटन आले.  वी क्लब ही एक महिलांच्या द्वारा चालवली जाणारी सामाजिक संस्था असुन,ह्या संस्थेने पनवेलकरांकरिता वेळोवेळी असे बरेच उपक्रम पार पाडले आहेत. 

     बेंचेस प्रोजेक्टच्या उद्घाटनास श्री.एल.आर.वेंकटरमण हे विशेष अतिथि म्हणुन उपस्थित होते.स्टेशन मास्टर जे.पी.मीना,श्री.गौतम अग्रवाल,श्री.सुनील कुमार व संस्थेचे मान्यवर सदस्य गण पुष्पलता झाम्बरे,नीलम इंदुलकर,मंजू जैन,वीणा चनोडिया,अर्चना जैन,मनीषा ठाकरे,उर्मिला कुमावत,मेघा जैन,श्रुति हूदाली व संगीता म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होते.

     वी डिस्ट्रिक्ट 323 A2 सेक्रेटरी एक्टिविटी,मंजू जैन ह्यांनी सांगितले कि हा प्रोजेक्ट क्लब ने त्यांचा लाडक्या पास्ट प्रेसिडेंट, स्वर्णलता वी,अय्यर ह्यांच्या प्रथम स्मृति दिनास समर्पित केला आहे. प्रवाशांनी आभार मानले आहेत.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image