कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिवादन



सातारा (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि.०८) सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, डॉ.अरुणकुमार सकटे, बाळासाहेब कारंडे, श्री.बोरगावे आदी उपस्थित होते.(छाया-हरेश साठे)

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image