वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या किरण इनामदार ला कोर्टाचा दिलासा

 वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या किरण इनामदार ला कोर्टाचा दिलासा 

पनवेल(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती.  आणि तिची पोस्ट शेअर करणाऱ्या पनवेल येथील किरण इनामदार याचा शुक्रवार न्यायालयाने जमीन मंजूर केलेला आहे.किरण इनामदार यास न्यायाल्याने 20,000 च्या जामिनावर सोडण्याचे आदेश केलेला आहे.
केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट केल्याने तिच्यावर दाखल झालेल्या  गुन्ह्या मध्ये तिला आजून जमीन मंजूर झालेला नाही.केतकी चितळेंची वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या पनवेल मधील किरण इनामदार यास जमीन मंजूर झालेला आहे . दाखल झालेले आहेत हीच पोस्ट किरण इनामदार तरुणाने शेअर केली होती. या प्रकरणी किरण इनामदार याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांनतर आज (गुरुवारी) त्याला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
किरण इनामदार याने केलेली पोस्ट ही जरी निषेधार्थ आली तरी त्याचे विरुद्ध लावण्यात आलेले कलम लागू होत नाहीत.आश्या प्रकारचे गुन्हे दाखल करणे म्हणजे अभी व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया किरण इनामदार यांचे वकिल चेतन जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली तसेच सदरचा गुन्हा रद्द करण्यासाठी मा.उच्च न्यायालयात दाद देखील मागणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image