"नक्षत्र-२०२२" विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे उत्कृष्ट व्यासपीठ-प्राचार्य डॉ. डी.आर.सुरोशे

"नक्षत्र-२०२२" विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे उत्कृष्ट व्यासपीठ-प्राचार्य डॉ. डी.आर.सुरोशे



खारघर: प्रतिनिधी 

सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन "नक्षत्र- २०२२" चे आयोजन करण्यात आले होते. 'जोगवा' या कला नृत्यास प्रथम पारितोषिक देण्यात आले. क्रिकेटमध्ये तृतीय वर्ष सिव्हील हा संघ प्रथम विजेता ठरला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी अकाउंट सेक्शन हा संघ प्रथम विजेता ठरला. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून खारघर पोलीस स्टेशनचे धीरज पाटील तसेच खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव आणि सा.सार्थ लोकनितीचे संपादक संतोष वाव्हळ व माझं साम्राज्य न्युज आणि परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संचालिका साक्षी सागवेकर या उपस्थित होत्या.

Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image