शिवसेना शाखा खारघर सेक्टर-३ चे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न

शिवसेना शाखा खारघर सेक्टर-३ चे  उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न 



खारघर (प्रतिनिधी)- आज दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधून विभाग संघटक अजित घरत व शाखा प्रमुख संतोष कट्टीमनी यांच्या नवीन शिवसेना शाखा खारघर सेक्टर-३ चे  उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, कळंबोली शहर प्रमुख डी.एन.मिश्रा, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख उत्तम मोर्बेकर, उपविभाग संघटक बंडू कोळी, पंडित विकास मिश्रा, महिला आघाडीच्या उपतालुका संघटीका सौ. टिया धुमाळ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image