आरोग्य शिबिराचे आयोजन


आरोग्य शिबिराचे आयोजन 

नवीन पनवेल : जाणीव सामाजिक संस्था, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती, तेरणा मेडिकल ट्रस्ट, मोरया डेंटल क्लिनिक, येरळा आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज् यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सेंट मेरी शाळा, मरीआई हॉटेलच्या बाजूला सुकापुर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 3 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये डायबेटिस, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, ईसीजी, थायरॉईड, हाडांमधील कॅल्शियम व मोफत जनरल तपासणी करण्यात येणार आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image