मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली

मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली



मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर (गव्हाण विभाग) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, शिवाजीनगर उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, सुधीर ठाकूर, गजानन ठाकूर, धनंजय ठाकूर, पी. के. ठाकूर, आशिष घरत, पंढरीनाथ ठाकूर, शनिदास ठाकूर, श्रीधर ठाकूर, कुसुम ठाकूर, शोभा ठाकूर, वंदना ठाकूर, रेणुका ठाकूर, लता ठाकूर, नंदा ठाकूर, आदेश ठाकूर, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर आदी उपस्थित होते.

Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image