पत्रकार मयूर तांबडे साई सन्मान पुरस्काराने सन्मानित

 पत्रकार मयूर तांबडे साई सन्मान पुरस्काराने सन्मानित


नवीन पनवेल : पनवेल येथील पत्रकार मयूर गुरुनाथ तांबडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साई सन्मान पुरस्काराने रिटघर येथे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

               आई निवास, रिटघर येथे १४ एप्रिल रोजी श्री साईबाबा उत्सव आणि सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साईबाबांचा अभिषेक, पुजा, चक्रीभजन, भजन, दिंडी सोहळ्याचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाषशेठ भोपीसाई संस्थान वहाळचे रवीशेठ पाटीलक्रांतिकारी सेवा संघाचे नामदेवशेठ फडकेजिल्हा परिषद सदस्य विलास फडकेराजेश केणी, भारत भोपीबबन विश्वकर्मादेवेंद्र पाटीलअल्लौद्दीन शेख, नितिन जोशी, पत्रकार सय्यद अकबर, गणपत वारगडा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटिल, महादेव गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image