काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत लंकेश ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत लंकेश ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 




उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )

लंकेश हिरामण ठाकुर ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक )यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महेंद्रशेठ घरत ( जिल्हाध्यक्ष-रायगड कॉग्रेस ), अडव्होकेट सागर कडू ( माजी सभापती उरण पंचायत समिति ),हेमराज़ म्हात्रे ( अध्यक्ष पनवेल जिल्हा युवक कॉग्रेस ), विनोद म्हात्रे ( अध्यक्ष उरण तालुका कॉग्रेस ), वैभव पाटील ( सरचिटनिस NMGKS ), महादेव बंडा ( माजी उपसभापती), नरेश म्हात्रे ( खजिनदार उरण कॉग्रेस कमीटी ), संध्याताई ठाकुर ( उपसरपंच भेंड़खळ ), सोनाली ठाकुर(मा.उपसरपंच भेंड़खळ ), रमेश ठाकुर ( जेष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते ), परशुराम भोईर ( अध्यक्ष पालवि सामाजिक संस्था ),अभिजीत पाटील , दीपक ठाकुर,आनंद ठाकुर, अनिल ठाकुर , प्रफुल्ल माली,हेमचंद्र ठाकुर,कौस्तुभ ठाकुर,दिलीप ठाकुर,भूषण म्हात्रे,योगेन्द्र पाटील,दयाघन भोईर आणि मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

लंकेश ठाकूर हे काँग्रेसचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते आहेत. शिवाय कामगार नेते महेंद्र घरत यांचे ते अत्यंत विश्वासू पदाधिकारी आहेत. काँग्रेस पक्षाला तळा गाळात पोहोचविण्याचे व पक्षाचे प्रचार, प्रसार करण्याचे महत्वाचे काम लंकेश ठाकूर हे नेहमी करीत असतात. शिवाय त्यांचे समाजात विविध सामाजिक कार्यही चालू असते. अशा समाजसेवी व्यक्तीमत्वावर सोशल मीडिया द्वारे सर्वच क्षेत्रातून वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी लंकेश ठाकूरच्या कार्याचे कौतुक करत त्याला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image