ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांना मातृशोक

 ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांना मातृशोक


ठाणे, दि. 13 (जिमाका) :- ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला जाधव (वय 79) यांचे आज दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मालेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image