मनसेतर्फे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपुजन

 मनसेतर्फे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपुजन


नवीन पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील सार्वजनिक शौचालय पनवेल पालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले. सार्वजनिक शौचालय पाडल्याच्या निषेधार्थ पनवेल मनसेने त्याच ठिकाणी नवीन शौचालयाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी २ एप्रिल रोजी सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी श्रीफळ फोडून शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मनसेचे योगेश चिलेपराग बालड, संजय मिरकुटेमहिला अध्यक्ष आदिती सोनार, अनिकेत मोहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवदास कांबळे उपस्थित होते.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image