पनवेल येथे "योजना आपल्या दारी" अंतर्गत शासकीय योजनांचे शिबिर

 पनवेल येथे "योजना आपल्या दारी" अंतर्गत शासकीय योजनांचे शिबिर




पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धी क्लिनिक, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल येथे "योजना आपल्या दारी" अंतर्गत शासकीय योजनांचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन कोंकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
         यावेळी आमदार मा.श्री.बाळाराम पाटील साहेब, विरोधी पक्षनेता प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका सौ.कमल कदम, नगरसेविका सौ.सारिका भगत तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी वयाच्या ७५ व्या वर्षी बि.ए. पदवी मिळविणाऱ्या राजकुमार ताकमोडे यांचे व त्यांच्या पत्नीचे सत्कार करण्यात आले.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image