साई दीपक डिजिटल" एक्सरे आणि डेंटल OPG सेंटरचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन

• Appasaheb Magar
साई दीपक डिजिटल" एक्सरे आणि डेंटल OPG सेंटरचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल : दीपक कुदळे आणि राजू नलावडे यांनी नवीन पनवेल येथे सुरू केलेल्या "साई दीपक डिजिटल" एक्सरे आणि डेंटल OPG सेंटरचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्यासह शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा सहचिटणीस प्रभाकर कांबळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.