पनवेल तालुका सहकारी भातगिरणीच्या चेअरमन पदी रवींद्र पाटील

 पनवेल  तालुका सहकारी भातगिरणीच्या चेअरमन पदी रवींद्र पाटील



पनवेल : मंगळवार दि.२ मार्च २०२२ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये पनवेल तालुका तालुका सहकारी भातगिरणीच्या चेअरमन पदी रवींद्र पाटील यांची सर्वानुमते निवड झाली तसेच शेतकरी कामगार पक्षाचे ११ संचालक बिनविरोध निवडून आले या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी शेकापक्षाचे जेष्ठ नेते मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकापक्षाचे जेष्ठ नेते माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, मा.सभापती काशिनाथ पाटील, एपीएमसी चे सभापती डॉ.दत्तात्रेय पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, मा.चेअरमन एम सी पाटील, मा.व्हाईस चेअरमन राजेंद्र घरत, नैना कमिटीचे अध्यक्ष व संचालक वामन शेळके, पनवेल अर्बन बँक संचालक माधुरी गोसावी, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, नगरसेवक प्रमोद भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, पमपा सहचिटणीस देवेंद्र मढवी, युवा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, एपीएमसी सचिव भरत पाटील, खारघर शहर चिटणीस अशोक मोरे, तळोजा शहर चिटणीस प्रताप पाटील, पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे संचालक मंडळ मीरा विजय म्हात्रे, लिला मारुती भस्मा, गणेश गायकर, दिनकर मुंढे, दत्तात्रय मोरे, अनंता कांबळे, नारायण तुपे, गणेश कोळी, भातगिरणीचे सचिव संदीप केणी, कर्मचारी रुपेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image